Monday, January 02, 2006

नव्या वर्षाचे काही संकल्प

१. केलेले संकल्प पाळायचा प्रयत्न करणे.
२. पाळता येण्याजोगेच संकल्प करणे.
३. रहदारीचे नियम शक्यतो पाळणे.
४. चांगले वागणे
५.चांगले बोलणे
६. आपले काम नीट आणि चोख करणे.

2 Comments:

Blogger शंतनू said...

कोणाशी चांगले वागणे?
कोणाशी चांगले बोलणे?
काम मह्णजे नक्की काय?
चोख कोणाच्या द्रुष्टीकोनातून?

4:27 AM  
Blogger Indiaforensic said...

Some suggestions

Adya,

Some time back you were quite active in posing the questions to the celebrities such as Mahesh Bhat through Indian Express.I visited your blog with the purpose of seeing all those questions and answers on a consolidated basis.

9:48 PM  

Post a Comment

<< Home